वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ५ मे २०२० पासून ऑनलाईन अर्ज करता येतील
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मे २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


Post a Comment