हा व्यवसाय नसून, माणुसकी आहे.
राज्यभरात कोरोना माहामारीमुळे बहुतांश जणांच्या हातचा रोजगार गेलाय, त्यामुळे *महा-स्रोत यांच्या वतीने मोफत रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देतोय.
मराठवाड्यातील प्रामुख्याने औरंगाबाद व जालना परिसरातील कंपनी, उद्योग व आवश्यक त्या क्षेत्रात आपल्या कौशल्याच्या आधारावर नौकरी मिळवून देण्यास सहकार्य करू.
या उपक्रमाच्या माध्यमातून सध्या पहिल्या टप्पा मध्ये लेबर वर्क(मशीन हॅन्डल्लर, वेल्डिंग वर्क,ड्राइवर,हार्डवर्क,पॅकिंग वर्क, पेंटींग वर्क, अनुभव असल्यास सुपरवायझर व इतर) संदर्भातील कामना प्राधान्य देत आहोत.
काळजी नसावी. लवकरच दुसऱ्या टप्पात इतर वेगवेगळ्या स्वरूपातील नोकरी शोधायला मदत करणार आहोत.
तर आजच आपली नोंदणी विनामूल्य व घरूनच करून घ्या व नौकरीवर जाण्यासाठी सज्ज व्हा!!
अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक* करून फॉर्म भरावा अथवा खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा.
https://forms.gle/ 3Q3H2qLc3VhSXADaA - फॉर्म भरण्यासाठी यासाठी या लिंकवर क्लिक करावे.
संपर्कासाठी क्रमांक
१.) ८८८८७४६९२५
२.) ८८८८७४६९२७
३.) ९४२३१०६८५८
कॉल करण्याचा वेळ
सकाळी १०.०० ते दुपारी ५.३० वाजेपर्यंत
फोन करण्यापूर्वी खालील माहिती तयार ठेवावी
(तीन मिनिटे वेळ असेल अश्या वेळी कॉल करावा)
1.संपूर्ण नाव:
2. मोबाईल नंबर:
3. सपूर्ण पत्ता:
4. तालुका:
5. जिल्हा:
6. शिक्षण:
7. कामाचा अनुभव:
8.जर या आधी काम केल असल्यास
त्याबद्दल माहिती:
(कंपनी, कामाचा प्रकार, पगार, कंपनी चा पत्ता)
9. कंपनी नाव:
10. कंपनी चा पत्ता सपूर्ण पत्ता:
11. कामाचा प्रकार:
12. मिळत असलेला पगार
- महा-स्रोत
- महा-स्रोत

