अंतिम वर्षाचे आणि अंतिम सत्राचे विद्यार्थी ह्याना सोडून बाकीचे विद्यार्थी बाबतीत ले निर्णय


Semester Exams कब होंगे ? UGC Notification on Examination ...
  • ह्या सर्व विद्यार्थ्यांना ग्रेडिंग सिस्टीम ने पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल 

  • ह्या साठी मागचे वर्ष चे 50%  नि त्यांचे चालू वर्ष ह्यातील 50%  चा परफॉर्मन्स मिळून जे ग्रेडिंग तयार होईल त्यातून मार्क्स दिले जातील 

  • असे पास झालेले विद्यार्थी ना जर ग्रेडिंग सिस्टीम मधले मार्क्स कमी वाटत असतील तर ते ऐच्छिक परीक्षा देऊ शकतात 
       त्या साठी युनिव्हर्सिटी त्यांचा एक्साम्स चं वेळापत्रक जाहीर करेल 

  • आता जे विद्यार्थी ह्यात नापास होतील त्यांचा साठी ही परीक्षा आयोजित केली जाईल त्या साठी युनिव्हर्सिटी वेगळा वेळापत्रक जाहीर करेल

(अंतिम वर्षाचे आणि अंतिम सत्राचे विद्यार्थी  ह्याना सोडून बाकीचे विद्यार्थी बाबतीत ले निर्णय )


1/Post a Comment/Comments

Post a Comment