राजभवनावर कोरोनाच कहर सोळा कर्मचारी पॉक्सिटीव्ह ,राज्यपाल झाले क्ारं टाईन.
आजघडीला तेरा लाख विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून आपल्याला काय साध्य करायचे हेच समजत नाही.जीवपेक्षा परीक्षा महत्वाच्या असतील तर तुम्ही आज स्वताला विलगीकरण का करून घेतले ?
केंद्र सरकार आणी राज्यपाल तुमच्या राजकारणापायी देशाचं राज्याचं वाटोळं करू नका .लक्षात ठेवा नॅशनल स्टुडंट्स युनियन विद्यार्थ्यांच्या पाठिशी सदैव उभी असेल .
- दादाराव नागरे
नॅशनल स्टुडंट्स युनियन

