नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४५८ जागा


NRHM Maharashtra Recruitment for Hospital Manager Jobs in Akola ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४५८ जागा 
फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, प्रसूतिशास्त्र/ स्त्रीरोगतज्ज्ञ, उपशामक औषध फिजीशियन, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – covid19ddhsnagpur@gmail.com
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
                     जाहिरात पहा                                             अधिकृत वेबसाईट जा

0/Post a Comment/Comments